आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीमध्ये राशीनुसार कपडे परिधान करून खेळ गरबा, प्राप्त होतील शुभ फळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये राशीनुसार विशेष उपाय केल्यास आणि दांडियासाठी कपडे आणि टिपर्‍यांचासुद्धा राशीनुसार वापर केल्यास देवीच्या कृपेने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. येथे जाणून घ्या, राशीनुसार कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत आणि टिपर्‍यांचा वापर करावा.


मेष
- या नवरात्रीमध्ये देवीच्या उपासनेसाठी तुम्ही तुमच्या राशीच्या ग्रहानुसार लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुमच्या राशी ग्रहाची शक्ती आणि कृपा प्राप्त होईल. 
- राशीचा स्वामी मंगळ ग्रहानुसार लाल चंदनाच्या लाकडापासून तयार केलेल्या टिपर्‍या उपयोगात आणाव्यात. हे उपाय तुमच्यासाठी शुभ राहतील.


वृषभ
- या राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये धन, संपत्ती आणि सर्वप्रकारचे सुख प्राप्त करण्यासाठी आपली राशी देवता शुक्र आणि महागौरीला प्रसन्न करावे. यासाठी पांढर्‍या किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत, यामुळे तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होईल.
- राशी स्वामिनुसार उंबराच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेल्या टिपर्‍यांचा गरबा खेळण्यासाठी उपयोग करावा आणि त्यावर पांढरा कपडा बांधावा.


इतर राशीचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....

बातम्या आणखी आहेत...