आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातील नवरात्रोत्सव : अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियात अशी आहे गरब्याची धूम, फोटोमधून पाहा उत्साह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरातील विविध शहरांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणीही भारतीय उत्सव मोठ्या उत्हात साजरे केले जातात. विदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा असाच एक उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रोत्सात जगभरातील गुजराती बांधवांबरोबरच इतर भारतीय बांधव देखिल मोठ्या उत्हातात नवरात्रोत्सव साजरा करतात. याठिकाणी खास गरबा आयोजित केला जातो. पारंपरिक पद्धतीने याठिकाणी हा उत्सव साजरा करतात. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया या देशांमधील प्रमुख शहरांमध्ये अशाप्रकारे गरबा आयोजित केला जातो. यादरम्यान सर्व भारतीय बांधव एकत्र येत असतात.  चला तर मग विदेशातील नवरात्रोत्सवाच्या सफरीवर..

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विदेशातील नवरात्रोत्सवाचे काही PHOTOS 

फोटो सौजन्य - Krish Photography आणि इतर आयोजक

 

बातम्या आणखी आहेत...