आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीराबाहेर हात जोडून उभी होती महिला, अचानक अंगावरून गेली कचरा व्हॅन, नंतर लोकांनी पाहिला चमत्कार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत(गुजरात)- मृत्यु कितीही जवळ असला तरी आयुष्याची लाइन मोठी असेल तर मृत्युलाही परतावे लागते. असेच काहीसे सूरतच्या उधना परिसरात पाहालया मिळाला. अंगावरून कचरा गाडी गेल्यावरही तिला काहीच नाही झाले.
 
- अपघात रविवारी बीआरसी गेट बाहेर साई बाबा मंदिरासमोर झाला. 50 वर्षीय रवीना बेन विजयनगर स्थित एसएमसी ऑफीसमध्ये नोकरी करतात. रविवारी त्या मंदीराबाहेरून जात होत्या, त्या दरम्यान त्या देवासमोर हात जोडून उभ्या राहिल्या. तेव्हा अचानक एक कचरा गाडी रिव्हर्स आली आणि त्यांच्या अंगावरून गेली. पाहणाऱ्या सगळ्यांना धक्का बसला पण काही सेंकंदातच रवीना बेन उठून उभ्या राहिल्या. त्यांना काहीही झालेले नव्हते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

बातम्या आणखी आहेत...