Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | garlic eating health benefits for man

झोपण्यापूर्वी पुरुषांनी रोज खावी लसणाची एक पाकळी, होतील हे 7 फायदे

रिलिजन डेस्क | Update - Nov 08, 2018, 12:04 AM IST

प्रोस्टेट कँसर आणि कार्डिओ व्हेस्क्युलर डिसीजमध्ये लसण खाल्ल्याने विविध फायदे होतात.

 • garlic eating health benefits for man

  अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या रिसर्चनुसार लसणामध्ये असलेले फायटोकेमिकल्स पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. प्रोस्टेट कँसर आणि कार्डिओ व्हेस्क्युलर डिसीजमध्ये हे खाल्ल्याने विविध फायदे होतात. यामुळे महर्षी आयुर्वेद हॉस्पिटल नवी दिल्ली येथील डॉ. भानु शर्मा रोज पुरुषांना झोपण्यापूर्वी भाजलेल्या लसूणाची एक पाकळी खाण्याचा सल्ला देतात. डॉ. शर्मा सांगत आहेत, भाजलेला लसूण खाण्याचे सात फायदे.


  - लसणामध्ये असलेल्या अॅलिसीनमुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते.
  यामुळे स्टॅमिना वाढतो.


  - यामध्ये सेलेनियम, व्हिटॅमिन्स असतात. यामुळे स्पर्मची क्वालिटी सुधारते.
  फर्टिलिटी वाढण्यास मदत होते.


  - लसणामध्ये असलेल्या ऍलिसीनमुळे सेक्स हार्मोनची लेव्हल बॅलेन्स राहते.
  यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या होत नाही.


  - यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते.
  हे हार्ट प्रोब्लेमपासून वाचवते.


  - यामधील अँटीऑक्सीडेंट्समुळे मेटॅबॉलिझम इम्प्रूव्ह होते.
  वजन झटपट कमी होते.


  - यामुळे बॉडीतील टॉक्झिन्स दूर होतात.
  किडनी, लिव्हर प्रोब्लेमपासून रक्षण होते.


  - यामध्ये अँटी कार्सिनोजिनिक एलिमेंट्स असतात.
  हे प्रोस्टेट कॅन्सरपासून रक्षण करतात.

Trending