आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gauri Khan Shared Photos Of Maldives Vacation, Wrote On Children's Photograph 'My Three Little Hearts'

गौरी खानने शेअर केले मालदीवच्या व्हॅकेशनचे फोटोज, मुलांचा फोटो शेअर करून लिहिले - 'माझे तीन लिटिल हार्ट्स'  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : शाहरुख खान सध्या चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी तो आपल्या कुटुंबासोबत मालदीवला फिरायला गेला होता. मालदीवमधून शाहरुखचे आणि फॅमिलीचे काही फोटोज समोर आले आहेत. अशातच गौरी खानने आपल्या मुलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान हे तिघेही दिसत आहेत. हा फोटो शेअर करून गौरीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझे तीन लिटिल हार्ट्स...' गौरी खानची तिन्ही मुले बोटमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. यादरम्यान सुहाना आणि आर्यन ब्लॅक टीशर्टमध्ये दिसले तर अबराम ब्लू टीशर्टमध्ये दिसत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My Three Little.....❤️

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

 

याव्यतिरिक्त शाहरुख खाननेदेखील तिथला एक व्हिडीओ सशेअर केला आहे. यामध्ये शाहरुख समुद्रातील लहरी दाखवत आहेत. व्हिडिओसोबत शाहरुखने लिहिले, 'मालदीवहुन जाताना वाईट वाटत आहे. येथील लोक खूपच चांगले आहेत. या सुंदर हॉलीडेसाठी धन्यवाद. JumeirahVittaveli आम्हाला तुझी आठवण येईल.' 
 

बातम्या आणखी आहेत...