आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lesbian कपलची अशी झाली अवस्था.. पाहा समलैंगिकांना पूर्वी काय-काय सोसावे लागले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर समलैंगिक संबंध गुन्हेगारी ठरणार नाही. दोन पौढ व्यक्तींच्या सहमतीने ठेवलेल्या संबंधांना मंजुरी असणार आहे. मात्र हा दिवस पाहण्यासाठी समलैंगिक समुदायाला मोठा लढा द्याला लागला आहे. याच समुदायाची स्थिती दाखवण्यासाठी अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये वास्तव्याला असेलेल प्रसिद्ध फोटोग्राफर अर्जुन कामथ यांनी आपली एक फोटो सीरिज सादर केली होती.

 

काही वर्षांपूर्वी सादर केलेल्या या फोटो फिक्शनमध्ये समलैंगिक समुदायाची तत्कालीन स्थिती दाखवण्यात आली होती. ही काल्पनिक कशा असली तरी समलैंगिकांना यापूर्वीच्या काळात बरेच काही सोसावे लागले आहे, हेही सत्य आहे. अर्जुन कामत यांनी या फोटो सीरिजला 'कमिंग आऊट' नाव दिले आहे. एक समलैंगिक कपल एका बंद ठिकाणामधून बाहेर येतात आणि प्रेम करतात. त्यानंतर त्यांना कोणत्या परिस्थितीचा समाना करावा लागतो हे या फोटोंमधून दाखवण्यात आले. 


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा समलैंगिक लोकांचे आयुष्य मांडणारी ही PHOTO STORY

 

सर्व फोटो सौजन्य : अर्जुन कामथ 

 

बातम्या आणखी आहेत...