आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gay पार्टनर मामा-भाचे पाहत होते हिंसक पॉर्न, तेवढ्यात दिसली 7 वर्षांची चिमुकली; अशा अवस्थेत सापडला तिचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद - येथील मुरादनगर परिसरात धार्मिक स्थळाच्या छतावर सापडलेल्या 7 वर्षांच्या मुलीच्या मृतदेहाचे गूढ पोलिसांनी 72 तासांत उकलले आहे. या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मामा-भाच्याच्या जोडीला अटक केली. हे दोघे पीडित चिमुकलीचे दूरचे नातेवाइक असून दोघांमध्ये समलैंगिक संबंध आहेत. घटनेच्या दिवशी ते पीडित मुलीला खाऊचे अमीष देऊन शेजारील घरात घेऊन गेले होते. याच ठिकाणी त्यांनी तिच्यावर बलात्कार करून अनैसर्गिक संबंध बनवले. यानंतर पायजामाच्या नाड्याने तिचा गळा आवळून मृतदेह धार्मिक स्थळाच्या छतावर लपवला. 


तब्बल 80 घरे आणि 100 लोकांच्या चौकशीनंतर सापडले आरोपी
> मुलीचा मृतदेह धार्मिक स्थळावर सापडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आस-पासचे सीसीटीव्ही तपासून पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी परिसरातील 80 घरातून 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली. तेव्हा मामा-भाच्याच्या जोडीवर त्यांचा संशय बळावला. यानंतरच पोलिसांनी मामा मुजीब (24) आणि भाचा शीबू (19) यांना अटक केली.
> शीबू सध्या बारावीला असून मामा मुजीबने B. Pharma केलेला आहे. मुजीब हिमाचल प्रदेशात एका कंपनीत नोकरी करतो. परंतु, मोहर्रम निमित्त तो 22 सप्टेंबरपासून तो मुरादनगर येथे सुट्टीवर आला होता. यानंतर कंपनीत परतला नाही. मुजीब आणि शीबू यांच्या समलैंगिक संबंध आहेत. शीबू सुद्धा अभ्यास करण्याच्या बहाण्याने किंवा सुट्टी घेऊन मामाच्या घरी आणि त्याची ड्युटी असलेल्या हिमाचल प्रदेशला सुद्धा जात होता. 


आवाज आधी दाबण्यासाठी आधी कपडा कोंबला, मग खूनच केला...

पोलिसांनी आरोपींना अटक करून कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी आपल्या अमानवीय कृत्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे, ते आळी-पाळीने मुलीवर अनैसर्गिक कृत्य करत होते. या दरम्यान तिचा आवाज दाबण्यासाठी तोंडात कपडा कोंबत होते. तरीही चिमुकलीचा आवाज काही थांबतच नव्हता. कुटुंबियांना याचा पत्ता लागू नये म्हणून त्यांनी पायजाम्याच्या नाड्याने तिचा गळा आवळून खून केला. संध्याकाळी त्यांनी तिचा मृतदेह आपल्या खोलीच्या पलंगाखाली लपविला. यानंतर पहाटे 4 वाजता उठून तो मृतदेह धार्मिक स्थळाच्या छतावर लपवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तेव्हा आरोपी सुद्धा तिचा शोध घेण्याचे नाटक करत होते. 


पॉर्न व्हिडिओ पाहून केले असे कृत्य...
6 ऑक्टोबरच्या दुपारी 1 वाजेच्या सुमारास ती चिमुकली आपल्या 4 वर्षांच्या भावासह दुकानावर खाऊ घेण्यासाठी गेली होती. तिने आपल्या भावाला फ्रूटी घेऊन दिला तसेच स्वतःसाठी एक चिप्सचे पाकिट घेतले. यानंतर तिचा भाऊ घरी निघून गेला. चिमुकली शेजारच्या घराच्या पायऱ्यांवर बसून चिप्स खात होती. त्याच शेजारच्या घरात मामा आणि भाचा हिंसक पॉर्न व्हिडिओ पाहत बसले होते. त्यांची नजर त्या चिमुकलीवर गेली आणि त्यांनी तिला बहाण्याने आत बोलावले. 

 

बातम्या आणखी आहेत...