आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीता दत्त यांचे रेअर फोटो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मुलायम आवाजाने हिंदी तसेच, बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळेच स्थान निर्माण करणारी गायिका म्हणजे गीता दत्त. 23 नोव्हेंबर 1930 रोजी बांगलादेशाच्या बेजनिपुरा गावात जन्मलेल्या गीता दत्त यांची आज 89 वी जयंती आहे. त्यांनी आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये प्रत्येक प्रकारची गाणी गायली आणि सर्वच हिट ठरली. 26 मे 1953 रोजी प्रसिद्ध अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत लग्नानंतर गीता रॉय या गीता दत्त झाल्या. 20 जुलै 1973 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.  - Divya Marathi
आपल्या मुलायम आवाजाने हिंदी तसेच, बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळेच स्थान निर्माण करणारी गायिका म्हणजे गीता दत्त. 23 नोव्हेंबर 1930 रोजी बांगलादेशाच्या बेजनिपुरा गावात जन्मलेल्या गीता दत्त यांची आज 89 वी जयंती आहे. त्यांनी आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये प्रत्येक प्रकारची गाणी गायली आणि सर्वच हिट ठरली. 26 मे 1953 रोजी प्रसिद्ध अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत लग्नानंतर गीता रॉय या गीता दत्त झाल्या. 20 जुलै 1973 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 