आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Genelia And Ritesh Deshmukh Are Ready To Rock TikTok, Posted A Video And Asked Fans For Advice

TikTok वर धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे ही जोडी, व्हिडीओ पोस्ट करून फॅन्सकडे मागितला एक सल्ला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि तिचा पती रितेश देशमुख यांचे टिकटॉक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दोघे लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसले होते त्यांचे व्हिडीओज आणि फोटोज खूप व्हायरल झाले होते. पण आता मात्र ही, जोडी टिकटॉक वापरण्यासाठी सज्ज झाली आहे. जेनेलियाची टिकटॉकवर येण्याची ही पहिली वेळ आहे तर रितेश देशमुख काही दिवसांच्या ब्रेकनंतर आता पुन्हा टिकटॉकवर धूम करण्यासाठी सज्ज झाला आहे. जेनेलिया देशमुख आणि रितेशने टिकटॉकची सुरुवात करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघेही आपल्या फॅन्सला सल्ले मागत आहेत की, त्यांनी कशाप्रकारचे व्हिडीओज टाकावेत. 
 

पाहा व्हिडिओद्वारे जेनेलिया काय म्हणते आहे... 

रितेशने शेअर केला व्हिडीओ... 
 

बातम्या आणखी आहेत...