फिक्स्ड डिपॉजिट / या FD वर मिळावा 8.35% पर्यंतचे आकर्षक व्याज दर

या FD वर मिळावा 8.35% पर्यंतचे आकर्षक व्याज दर

दिव्य मराठी वेब टीम

Feb 13,2020 01:55:00 PM IST

5 फेब्रुवारी 2020 ला झालेल्या बैठकीत भारतीय रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समितीने रेपो दर 5.15% वर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही नव्या उपायांची घोषणेसोबत व्याज दर कमी करण्याचा निर्णयदेखील घेतला.


खूप काळ हाच रेपो दर जारी ठेवणे या उपायांपैकी एक आहे, जो 1 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त मार्ग उघडेल, जेथे RBI द्वारे 5.15% च्या रेपो दरावर 1 वर्ष आणि 3 वर्षांसाठी वित्त पुरवले जाईल. मात्र हे 1 वर्ष आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी बाजारात फिक्स्ड डिपॉझिटच्या साध्यच्या दरांपेक्षा कमी आहे. मात्र यामुळे बँक आणि कॉर्पोरेट्ससाठी फंडिंगची गुंतवणूक कमी होते. परंतु हे किरकोळ बँक ठेवीदारांच्या हिताचे ठरणार नाही. यामुळे FD दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.


तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक का केली पाहिजे ?


घसरते व्याजदर असूनही सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये FD, गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय बनला आहे. आपण जर बाजाराच्या गुंतवणूकीशी संबंधित साधनांचा विचार करत असाल तर, तर हे जाणून घेणे महत्वाचे आहे की २०२० च्या अर्थसंकल्प घोषणेनंतर देशांतर्गत बाजारात ऐतिहासिक बदल पाहायला मिळाला, तसेच बाजारात होणारे चढउतार लवकरच स्थिर होण्याची शक्यता आहे. सरकारदेखील छोट्या बचत योजनांवरील व्याज दर संभाव्यत: कमी करू शकतात, ज्यामुळे फिक्स्ड डिपॉजिटचा पर्यायच तुमच्यासाठी उत्तम ठरेल.


मात्र घसरते व्याज दर पहाता, आपल्या जमा राशीवर उत्तम रिटर्न प्राप्त करणे आव्हानात्मक झाले आहे. वास्तविक कोणत्याच फिक्स्ड डिपॉझिटचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी योग्य कंपनीची निवड करणे गरजेचे आहे. यावरून बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट विशेषतः एक उल्लेखनीय पर्याय आहे, कारण येथे आपल्याला FD वर या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 8.35% पर्यंतच्या आकर्षक व्याज दरांचा प्रस्ताव मिळतो आणि जवळजवळ कोणत्याही जोखमींशिअवय तुम्हाला आपली धनराशी वाढवण्याची संधी मिळते. हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी पुढे वाचा की, कसे 8% आणि त्यापेक्षा जास्त रिटर्न मिळवण्यासाठी बजाज फायनान्स FD एक योग्य पर्याय आहे.


इतर कंपन्यांच्या तुलनेत उत्तम व्याज दर मिळावा...


नवे ग्राहक म्हणून बजाज फायनान्स FD मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8.10% पर्यंतचा व्याज दर मिळतो, सोबतच बजाज फायनान्सच्या सध्याचे ग्राहक किंवा कर्मचारी म्हणू तुम्हाला 8.20% चा व्याज दर मिळतो, तर वरिष्ठ नागरिक म्हणून तुम्ही 8.35% पर्यंतच्या व्याज दराचा लाभ घेऊन शकता, पण यासाठी तुम्हाला कमीत कमी 36 महिन्यांची FD घ्यावी लागते. ज्यामध्ये रिटर्नचे देय मॅच्युरिटीला केले जाणारे असावे. सर्वाधिक परतावा मिळविण्यासाठी दीर्घ काळाची FD निवडा, कारण ही चक्रवाढ व्याजाच्या माध्यमाणें तुम्हाला जास्त आय वाढवण्याची संधी देतात. 5 वर्षांसाठी बजाज फायनान्स FD घेतल्यावर तुम्हाला 49.32% पर्यंतचे रिटर्न मिळू शकते, जे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोवर अवलंबून असते.

खाली दिल्या गेलेल्या बॉक्सवर नजर टाका, जेणेकरून तुम्ही नवे ग्राहक म्हणून 4 वर्षांच्या कालावधीलमध्ये 10 लाख रुपये, 20 लाख रुपये आणि 30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्राप्त व्याज आणि होणाऱ्या एकूण उत्पन्नाचे मूल्यांकन करू शकाल.

गुंतविलेली रक्कम (रुपये मध्ये)
व्याज दर कालावधी (महिन्यांत) मिळविलेले व्याज (रुपये मध्ये) मिळणारी एकूण रक्कम (रु मध्ये)
10 लाख 8.10% 48 3,65,535 13,65,535
20 लाख 8.10% 48 7,31,070 27,31,070
30 लाख 8.10% 48 10,96,604 40,96,604


आपल्या सुविधेनुसार कालावधीची निवड करा...

जेव्हा तुम्ही बजाज फायनान्स FD निवडता तेव्हा तुम्ही तुच्या सुविधेनुसार 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. याप्रकारे तुम्ही तुमची जमा रक्कम अत्यंत हुशारीने वापरू शकता, तसेच, आपण गुंतवणूकीतील उत्पन्नाचा वापर अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या दोन्ही उद्दिष्टे मिळविण्यासाठी करू शकता. मात्र, कमीत कमी 8% चे रिटर्न मिळवण्यासाठी कमीत कमी 36 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करावा, ज्यामध्ये व्याजाचे देय मॅच्युरिटीला केले जाणारे असावे. हे नेहमी लक्षात ठेवावे की, दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास व्याजाच्या रूपात जास्त रिटर्न मिळते आणि त्यामुळे आपली धनराशी वाढवण्याचा हा सर्वात उत्तम पर्याय आहे. सर्वात प्रभावीपणे योजना करण्यासाठी FD कॅल्क्युलेटर वापरा, जेणेकरून आपण आपल्या उत्पन्नाचा अचूक अंदाज लावू शकता.

जास्तीत जास्त स्थिरता आणि विश्वसनीय रेटिंग


बजाज फायनान्सला CRISIL आणि ICRA ने अनुक्रमे MAAA आणि FAAA ची अत्युच्च स्थिरता रेटिंग प्राप्त आहे, जी तुमच्या जमा राशीच्या सुरक्षेची हमी देते. सोबतच, हे देशाती एकुलते एक NBCF आहे ज्याला S&P ग्लोबलकडून ‘BBB’ ची आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळाली आहे. याव्यतिरिक्त यामुळे आपल्याला हे आश्वासन मिळते की, तुम्हाला निश्चितच रिटर्न मिळेल कारण FDs वर बाजारातील चढउताराचा काहीही परिणाम होत नाही. तर या अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्गांचा फायदा घ्या आणि दीर्घ काळाच्या FD मध्ये पुरेसा निधी गुंतवा. अशा प्रकारे, कोणतीही चूक झाल्याची चिंता न करता आपण चक्रवाढ व्याज आधारावर बरेच पैसे कमवू शकता.


सुनिश्चित रिटर्न असलेली SIPs ची सुविधा


साधारणपणे एक FD बुक करण्यासाठी तुम्हाला मोठ्या धनराशीची गरज असते कारण कारण यात एकरकमी गुंतवणूकीचा समावेश आहे. मात्र बजाज फायनान्सच्या सिस्टिमॅटिक डिपॉझिट प्लॅन (SDP) सोबत तुम्ही 5000 रुपयांपासून सुरु होणाऱ्या मध्यम आकाराच्या मासिक ठेवी देऊन आपण सहजपणे आपली गुंतवणूक सुरू करू शकता. हे तुम्ही 6 ते 48 पर्यंत मासिक डिपॉजिट करू शकता आणि आपल्या सुविधेनुसार 12 ते 60 महिन्यांचा अवधी निवडू शकता. प्रत्येक डिपॉझिटला एक वेगवेगळी FD मानले जाते आणि पहिल्या डिपॉझिटसाठी निवडला गेलेला कालावधी सर्वांवर लागू होतो. एवढेच नाही, प्रत्येक नवी FD त्या दिवसाच्या व्याज दरावर बुक होते. ज्या दिवशी तुम्ही डिपॉझि करता. जे आपल्याला बाजार अनुकूल असेल तेव्हा उच्च दर मिळविण्यास अनुमती देते.


याप्रकारे बजाज फायनान्स FD 8% आणि त्यापेक्षा अधिकचे रिटर्न मिळवून देण्यात अधिक उत्तम आहे. अधिक सहजतेसाठी आपण मल्टी-डिपॉजिट सुविधेची निवड देखील करू शकता आणि केवळ एका चेकने तुम्ही सहजपणे आपला गुंतवमणुकीचा प्रवास पुढे नेऊ शकता. त्यामुळे त्वरित तयार व्हा आणि आपली FD बुक करण्यासाठी ऑनलाइन अप्लिकेशन भरून कोणत्याही अडचणीशिवाय आपली संपत्ती वाढवा.

X
COMMENT