आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळवा Free Netflix आणि Amazon Prime चे सब्‍सक्रिप्‍शन, जाणून घ्या प्रोसेस...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- Airtel, Vodafone आणि BSNL सारख्या टेलीकॉम कंपन्या अनेक प्रकारचे फ्री ओव्हर द टॉप (OTT) बेनिफिट्स देत आहेत. तुम्ही जर Netflix किंवा Amazon Prime चे फॅन असाल तर याचा फायदा घेउ शकता. Airtel, Vodafone आणि BSNL आपल्या ठरावीक ग्राहकांनाच हे सब्‍सक्रिप्‍शन फ्री देत आहे.

 

BSNL
तुम्ही जर BSNL चे ग्राहक असाल आणि 399 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा पोस्टपेड प्लॅन यूज करत असाल तर तुम्हाला फ्री अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन मिळेल. ही ऑफर 745 रुपये आणि त्यापेक्षा अधिकच्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठीही आहे. यासाठी ग्राहकांना  BSNL च्या वेबसाइटवर जाऊन ‘BSNL Amazon Offer’ वर क्लिक करावे लागेल.
 
Bharti Airtel
Airtel आपल्या सर्व ग्राहकांना Amazon Prime मेंबरशिप देत आहे ज्यांच्या जवळ 499 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा पोस्‍टपेड प्‍लॅन आहे. या ऑफरला मिळवण्यासाठी My Airtel अॅपमध्ये लॉग-इन करून अमेझॉन प्राइम व्डिडिओ आइकॉनवर क्लिक करना करावे लागेल. Airtel आपल्या V-Fiber यूजर्ससाठी ही ऑपऱ देत आहेत. 1,999 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे V-Fiber यूज करणाऱ्या ग्राहकांना Amazon Prime ची मेंबरशिप फ्री मिळेल.
 
Vodafone
वोडाफोनपण अपल्या सब्‍सक्राइबर्सना फ्री Amazon Prime मेंबरशिप देत आहेत. ही मेंबरशिप 399 किंवा त्यापेक्षा जास्तीचा प्लॅन असलेल्या पोस्टपेड यूझर्सना देत आहेत. अमेझॉन प्राइम शिवाय वोडाफोन आपल्या 1,999 रुपये RED पोस्टपेड प्लॅन वाल्या ग्राहकांना 3 महीन्याचा Netflix सबस्क्रिप्शनही देत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...