आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लेक्सी पर्सनल लोनच्या मदतीने तत्काळ मेडिकल इमरजेन्सीसाठी अर्थसहाय्य मिळवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडिकल इमरजेन्सीची परिस्थितीचा केवळ मानसिक किंवा भावनिकच नव्हे, तर आपल्या आर्थिक स्थितिवर सुद्धा अतिशय वाइट परिणाम होतो. कारण, या परिस्थितीसोबत मोठ-मोठी बिले देखील जोडली जातात. त्यातही महत्वाचे म्हणजे, अशी परिस्थिती उद्भवलेली असताना त्यातून आणखी काही समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्वांचा व्यापक परिणाम होतो आणि आर्थिक परिस्थितीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळेच, मुबलक प्रमाणात आकस्मिक निधीची व्यवस्था करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून अशावेळी आपल्याला आधार मिळेल. एमरजेन्सी निधी नसल्यास किंवा ते कमी असल्यास तुम्ही Bajaj Finserv Flexi Personal Loan वर विश्वास ठेवू शकता. हे अतिशय लवचिक आहे. वेळीच मिळवता देखील येतो, जेणेकरून अचानक आलेल्या खर्चांमध्ये आपल्याला मदत मिळू शकेल. हेच सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचा, कोणत्या गोष्टींमुळे Flexi Personal Loan मेडिकल इमरजेन्सीच्या परिस्थिती सर्वोत्तम साधन आहे.

पुन्हा-पुन्हा अर्ज न करता गरजेनुसार कधीही काढता येईल रक्कम


मेडिकल इमरजेन्सीच्या परिस्थितीमध्ये उपचार आणि आरोग्य सुविधेच्या वेळी विविध प्रकारच्या खर्चांची बेरीज करून बिलमध्ये जोडणे सामान्य आहे. यात ऑपरेशन थिएटरचे शुल्क, उपचारानंतरचा खर्च आणि इतर खर्चांचा समावेश आहे.  Flexi Loan ची सुविधा या सर्वच खर्चांना कुठल्याही अडचणींशिवाय पूर्ण करण्यात मदत करते. यामध्ये तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत मंजुरी मिळू शकते. आणि गरज पडल्यास अनेकदा रक्कम काढता येऊ शकते. पुन्हा-पुन्हा पैसे काढण्यासाठी तुम्हाला नव्याने अर्ज करण्याची गरज पडणार नाही. सोबतच, अतिरिक्त शुल्क सुद्धा द्यावा लागणार नाही. ही रक्कम तुम्ही प्रत्येकदा सहजपणे तुमच्या बिलांचा भरणा करू शकता. Flexi Loan मध्ये तुमच्याकडून केवळ काढलेल्या रकमेवर व्याज लावला जातो. अशा पद्धतीने तुम्ही सामान्यपणे मिळणाऱ्या कर्जाच्या तुलनेत अधिक बचत करू शकता.

तुम्हाला केवळ सुरुवातीच्या काही महिन्यांच्या ईएमआयवर व्याज भरण्याची परवानगी मिळते

आपातकालीन परिस्थितीत पैशांची अडचण असते. त्यामुळे, तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात. अशात तुम्ही Flexi Personal Loan घेत असाल तर परतफेडाची कालावधीत सुरुवातीच्या EMIs वर येणारा व्याज भरण्याचा पर्याय निवडू शकता. यातून तुमच्या मासिक खर्चात 45% पर्यंतची बचत होऊ शकेल.

कर्जावरील खर्च कमी करण्यासाठी कुठलाही शुल्क न आकारता ठराविक पूर्वफेड सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. तुमच्या कर्जाची किमान पूर्वफेड करणे अतिशय फायद्याचे ठरू शकते. कारण, या पद्धतीने व्याजावर भरल्या जाणारी परतफेड कमी होऊ शकते. हे कर्ज घेतल्यानंतर तुम्ही 60 महिन्यांच्या कालावधीत कुठलाही शुल्क न भरता कधीही पूर्वफेड करू शकता. यासाठी आपातकालीन वेळी होणारे सर्वच खर्च भागवणे आणि सामान्य आयुष्यात परतल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला अतिरिक्त इनकम मिळेल त्याचा वापर कर्ज लवकरात-लवकर भरण्यासाठी करा.

यासाठी पात्रतेचे मापदंड अतिशय सोपे आणि कमी कागदपत्रांची गरज


या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी पात्रतेचे मापदंड सुद्धा सोपे आणि कागदपत्रे सुद्धा कमी लागतात. तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि यादीत समाविष्ट असलेल्या शहरांमध्ये राहत असाल, तसेच तुमचे वय 25-55 वर्षांमध्ये असेल, तुम्ही कुठल्याही MNC, सरकारी किंवा खासगी कंपनीत काम करत असाल तर या कर्जाच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता.अर्ज करताना जमा करा खालील कागदपत्रे

  • KYC कागदपत्रे, जसे की तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड
  • कर्मचारी आयडी कार्ड
  • गत 2 महिन्यांची सॅलरी स्लिप
  • गत 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

या व्यतिरिक्त मेडिकल इमरजेन्सीच्या परिस्थितीत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही शाखेवर जाण्याची आणि वेळ वाया घालण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून कर्ज मिळवू शकता. कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांची सत्यता तपासली जाते यानंतर लगेच कर्जाच्या रकमेचे वितरण केले जाते. बजाज फिनसर्व्ह लोन देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अप्रत्यक्ष शुल्क लावले जात नाहीत. त्यामुळे, पैशांची व्यवस्था करताना तुम्ही कर्जावर लागणाऱ्या सर्वच खर्चांचा तपशील मागवून घेऊ शकता. याच कर्जाच्या माध्यमातून आपातकालीन परिस्थितीमध्ये फंडिंग करू शकता. असे केल्यास तुम्हाला रुग्णालयांच्या बिलांना अनुकूल असे कर्ज मिळवण्यात मदत होईल. सद्यस्थितीला बजाज फिनसर्व्हची कर्ज आणि गुंतवणूक शाका, अर्थात बजाज फायनान्स लिमिटेड आपल्या #LoanFlexibleHai कॅम्पेनला प्रोत्साहन देत आहे. हे एका इंटरॅक्टिव्ह गेमच्या माध्यमातून लोकांना या कर्जाच्या फायद्यांविषयी जागरुक करत आहे. ग्राहक हे गेम खेळून समजू शकतात की या कर्जाचा विचारपूर्वक केल्या जाणारे खर्च आणि अप्रत्यक्ष खर्चांचा निपटारा करण्यासाठी कसा केला जातो. मेडिकल इमरजेन्सीच्या परिस्थितीत एक पाउल पुढे ठेवण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे, बजाज फिनसर्व्हने तुमच्या प्री-अप्रूव्ड ऑफरची माहिती सुद्धा मिळवू शकता. online form भरल्यावर तुम्हाला तत्काळ मंजुरी मिळू शकते. अशा पद्धतीने तुम्ही कस्टमाइज्ड फाइनान्सिंग डील चा फायदा घेऊ शकता.  

बातम्या आणखी आहेत...