आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत या 7 गोष्टी मिळतील अगदी मोफत, एक पैसाही खर्च करण्याची नाही गरज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - संयुक्त अरब अमिरात (UAE) चा 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. अबु धाबी, दुबई, शारजाह, रस अल-खैमा, अजमन, उम्म अल-कॅवेन आणि फुजैरह या सात अमिरात (राज्यांना) मिळून यूएई बनला आहे. या निमित्त आम्ही आपल्याला जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक दुबईच्या खास गोष्टींची माहिती देत आहोत. दुबईचे सौंदर्य आणि येथील गगनभेदी इमारती पर्यटकांना येथे येण्यासाठी विवश करतात. दुबई अतिशय महागडे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, या शहरातील काही गोष्टींची मजा मोफत लुटणे देखील शक्य आहे.

 

संयुक्त अरब अमिरात (UAE) चा 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. अबु धाबी, दुबई, शारजाह, रस अल-खैमा, अजमन, उम्म अल-कॅवेन आणि फुजैरह या सात अमिरात (राज्यांना) मिळून यूएई बनला आहे. या निमित्त आम्ही आपल्याला जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक दुबईच्या खास गोष्टींची माहिती देत आहोत. दुबईचे सौंदर्य आणि येथील गगनभेदी इमारती पर्यटकांना येथे येण्यासाठी विवश करतात. दुबई अतिशय महागडे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, या शहरातील काही गोष्टींची मजा मोफत लुटणे देखील शक्य आहे.


दुबई फाउंटन
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबईची शान आहे. दुबईला जाणारे पर्यटक सर्वप्रथम याच ठिकाणी येतात. त्यामुळेच, या इमारतीचा परिसर नयरम्य बनवण्यासाठी त्याच्या समोरच दुबई फाउंटन मांडण्यात आला आहे. येथे होणारा वॉटर शो आपण मोफत पाहू शकता. 
 

अल कुदरा लेक
दुबईत अल कुदरा सर्वात सुंदर असे सरोवर आहे. स्थानिकांसह पर्यटकांचेही ते आवडते पिकनिक स्पॉट आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी आपण कुठेही तंबू ठोकून पिकनिक साजरी करू शकता. कुणीही तुमच्याकडून चार्ज घेणार नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, मोफत मिळणाऱ्या आणखी काही गोष्टी...

 

बातम्या आणखी आहेत...