आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मुलीचे आपल्या महिला कलिगवरच जडले प्रेम, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला ; पण त्यांच्या आयुष्याने घेतले नवीन वळण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोझिकोड : केरळमध्ये वेगळी घटना समोर आली आहे. येथे आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी एक मुलीने आपले लिंग बदलले. पण नंतर मुलीच्या प्रेयसीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. नंतर मुलीला कळाले की, तिच्या प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न ठरले आहे. इतेकच नाही तर तर ती आता आपल्या परिवारच्या मदतीने आपल्या एक्स पार्टनरला धमकावत आहे.


गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून केला लिंग बदल

> हे प्रकरण कोझिकोड जिल्ह्यातील आहे. येथे 22 वर्षीय दीपू आर दर्शन (अगोदर अर्चना राज नाव होते) आपल्या एका कलीगसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि तिच्यासोबत लग्न करणार होते. 
> पेरुवन्नमुझी येथील रहिवासी असणाऱ्या दीपूने प्रेयसीच्या सहमतीने स्वतःचेा लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर तब्बल 2 लाख रूपये खर्च करून सर्जरी सु्द्धा केली. 
> दीपूने सांगितले की, सर्जरी केल्यानंतर तिच्या प्रेयसीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. आता तिचे दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरले आहे. 

> दीपूने सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, अशाप्रकारे सोडून गेल्यामुळे आता मी गमतीचा विषय बनले आहे. मी तिच्यासोबत कॉन्टॅट देखील करू शकत नाहीये. 

> त्याने सांगितले की, जेव्हा त्याने प्रेयसी आणि तिच्या होणाऱ्या पतीसोबत संपर्क साधला असात, तिने माझ्यासोबत कोणते नाते असल्याचे अस्वीकार केले होते. 

> एवढेच नाही तर, गर्लफ्रेंडच्या होणाऱ्या पतीने दीपूला धमकावले आणि पुन्हा कॉन्टॅट न करण्याचा सल्ला दिला.

 

पोलिसांच्या मदतीचे अपेक्षा

> दीपूने सांगितले की, याबाबत त्याने पेरुवन्नमुझी पोलिस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेलो होतो. पण प्रेयसी आपल्या म्हणण्यावर अडून होती आणि पोलीसांना सांगितले की, माझी मानसिक स्थिती अस्थिर आहे. 

> दीपू आपल्या प्रेयसीवर फसवणूकीचा गु्न्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. 

बातम्या आणखी आहेत...