आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking video: उंच डोंगरावर मुलीने पहिले काढले टी शर्ट आणि हसतच पाण्यात घेतली उडी, बाजूमध्ये उभी व्यक्ती करत होती Recording

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क. इंटरनेटवर रोज बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये आपल्याला अनेक वेळा चकीत करणारे व्हिडिओज आणि फोटोज दिसत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी उंच डोंगरावरुन खाली पाण्यात उडी मारताना दिसतेय. हा व्हिडिओ कुठला, कधीचा आणि कोणत्या मुलीचा आहे याची माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओ पाहून वाटतेय की, काही लोकांचा ग्रुप आहे, जे जीवघेणे अॅडवेंचर करत आहेत. 

व्हिडिओमध्ये दिसतेय की, मुलगी ग्रुपसोबत पाहाडांवर उभी राहते. पहिले ती आपले टीशर्ट काढते आणि खाली पाहून थोडा वेळ थांबते. नंतर खाली पाण्यात उडी मारते. बाजूला उभी असलेली एक व्यक्ती ही संपुर्ण घटना कॅमेरात कैद करते. मुलीनंतर ही व्यक्तीही पाण्यात उडी मारते. उडी मारल्यानंतर यांचे काय झाले हे स्पष्ट झालेले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...