आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तपत्रात जाहिरात पाहून नोकरीच्या शोधात निघाली तरुणी, त्यानंतर असे काही घडले की उध्वस्त झाले आयुष्य, बनली सेक्स स्लेव्ह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम - इंग्लंडच्या टिनेसाइडमध्ये राहणाऱ्या एका तिला नोकरीचे आमीष दाखवून कशाप्रकारे सेक्स स्लेव्ह बनवण्यात आले याची आपबिती सांगितली. या प्रकारानंतर तर तिचे आयुष्य नरकासमान बनले होते. सारा फोरसिथ नावाच्या महिलेने नुकतेच तिच्या 'स्लेव्ह गर्ल' पुस्तकाच्या माध्यमातून हे भयावह सत्य जगासमोर मांडले आहे. साराने सांगितले की, 19 वर्षांची असताना ती एक जाहिरात पाहून अॅमस्टरडॅमला पोहोचली होती. ही घटना 1997 ची आहे. त्यावेळी सारा नर्सरी मॅनेजरच्या जॉबसाठी एका ऑफिसमध्ये पोहोचली होती. पण त्याठिकाणी तिची भेट ब्रिटनचा एक कुख्यात गुन्हेगार जॉन रीसरोबर झाली. जॉन रीसने तिला वेश्याव्यवसायात ढकलले. साराने पुस्तकात सांगितले की, तिला कशाप्रकारे किडनॅप करून विकले होते. विकल्यानंतर एका रात्रीत 20 पुरुषांशी बळजबरी ठेवायला लावायचे संबंध. 


पुढे वाचा.. कमी पैसे कमावल्यास करायचे अशी अवस्था.. 

 

 

बातम्या आणखी आहेत...