आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Jumped From Building And Commits Suicide In Faridabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या, हातावर मेंदीने लिहिली सुसाइड नोट...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद(हरियाणा)- फरीदाबादमध्ये प्रेमात विश्वासघात मिळालेल्या मुलीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृत्युपूर्वी हातावर मेंदीने सुसाइड नोट लिहीली, ज्यात एका मुलावर  प्रेमात विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

- घटना फरीदाबादच्या जमाई कॉलोनीची आहे. रात्री उशीरा हिना नावाच्या एका मुलीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
- मुलीने मृत्युपूर्वी हातावर मेंदीने सुसाइड नोट लिहीली. 
- त्यात एक मोबाइल नंबर होता, आणि लिहीले की, सगळी सुरूवात याने केली आणि नंतर मला बदनाम केले. 


दोन वर्षांपूर्वी झाली होती मैत्री
- हिनाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती दोन वर्षांपासून बिहारमध्ये राहून शिक्षण घेत होती, तेव्हा तिची त्यांच्या दुरचा नातेवाईक सद्दामसोबत मैत्री झाली.
- काही दिवस त्यांच्यात जवळचे नाते निर्माण झाले पण काही दिवसांनंतर ती फरीदाबादमध्ये परत आली.
- आरोप असा आहे की, त्यानंतर सद्दाम तिला बदनाम करू लागला, ज्यामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलले.