आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षाच्या मुलीला ब्वॉयफ्रेंडने धोक्याने बोलवले, नंतर 3 तासापर्यंत 5 मुलींकडून मार खाऊ घातला, अशा दिल्या जखमा की डॅाक्टर पण झाले शॉक्ड...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिनरलनाए- रशियामध्ये एका 14 वर्षाच्या मुलीला काही मुलींनी इतके मारले की, डॅाक्टर तिची अवस्था पाहून शॅाक झाले. मुलीच्या ब्वॉयफ्रेंडने तिला वॉकच्या बाहाण्याने बाहेर बोलवले. त्याठिकाणा असलेल्या पाच मुलीं तिला 3 तास सलग मारत होत्या. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यावरच त्या मुलींनी मारणे थांबवले. त्या मुलीची चुकी ईतकीच होती की, तिने या पाच मुलींच्या गैरवर्तनाबद्दल त्यांचा शाळेत अपमान केला होता. डॅाक्टर पण तिची अवस्था पाहून चकित झाले आहेत. ते म्हणाले की तिच्या रिप्रोडक्टिव ऑर्गेन्सना मार लागल्यामुळे ती आता कधीच बाळ जन्माला नाही घालु शकत.


छोट्या गोष्टीचा घेतला भयालक बदला
- घटना स्तावरोपोल क्राई रीजनच्या मिनरलनाए टाउनची आहे. येथे एका 14 वर्षाच्या लीजाला तिच्या ब्वॉयफ्रेंड दीमाने वॉकला जायच्या बाहाण्याने बोलवले आणि तिला एका सीक्रेट जागेवर घेऊन गेला.

 

- त्या जागेवर आधीपासूनच पाच मुली आल्या होत्या ज्या लीजाची वाट पाहात होत्या. तिला पाहाताच त्या लीजावर तुटुन पडल्या आणि तिला 3 तास मारत राहिल्या. 

 

- त्यामुलीची चुक इतकीच होती की, तिने शाळेत या पाच मुलींच्या अश्लील वर्तनाचा मझाक उडवून त्यांचा अपमान केला होता.
 
- समोर आलेल्या एका व्हिडोओमध्ये दिसत आहे की, लीजाच्या डोक्यावर एक मुलगी बुक्क्या मारत आहे, तर दुसरीने तिला खाली पाडून पायाने तिच्यावर हल्ला करत आहे.

 

- जेव्हा लीजाने माफी मागितली तेव्हा त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सोडुन गेले. 

 

आता कधीच आई बनु शकणार नाही 
- लीजाने अँब्युलन्सला कॅाल करून बोलवले. डॅाक्टरांनी तिला चेक केल्यावर सांगितले की, लीजाच्या ब्रेन, इंटर्नल ऑर्गेन्स आणि रिप्रोडक्टिव ऑर्गेन्सना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे त्यामुळे ती आता कधीच आई नाही बनू शकणार.
 

 

बातम्या आणखी आहेत...