तरुणींना तुम्ही आवडले / तरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत

दिव्य मराठी वेब टीम

Oct 18,2018 12:00:00 AM IST

तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत असाल आणि एखादी मुलगी तुमच्याकडे आली आणि तुमच्यासाठी बोलू लागली. ती मुलगी हॉट आहे आणि तुम्ही तिला पाहिले असेल, दोघेही सिंगल असाल. अशावेळी तुम्ही तिच्याशी बोलायला सुरुवात करता. हळू हळू तुम्ही वारंवार भेटायला लागता. पिच्चर पाहणे, डिनरला जाणे अशा भेटी सुरू होतात. तुम्ही एकमेकांबद्दलच विचार करत असता. तुम्ही तुमचे नाते पुढच्या लेव्हलवर न्यायला तयार असता का. या प्रश्नाचे उत्तर अनेकदा मिळत नाही. कारण मुले बऱ्याचदा स्पष्ट बोलत असले तरी मुलींच्या मनातले लवकर कळत नाही. पण ते कळण्यासाठीचे काही खास संकेत असतात. त्याकडे तुमचे लक्ष देण्याची गरज असते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे ओळखता येतील मुलींचे इशारे अथवा संकेत..

X
COMMENT