आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Was Not Growing Even After Two Years Since She Was Born, Doctors Checked And Called Police To Arrest Her

2 वर्षांच्या मुलीचा होत नव्हता शारिरीक विकास, त्रस्त होऊन डॉक्टरांकडे गेले पालक, चेकअप केल्यावर डॉक्टरांनी बोलवले पोलिसांना...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न- ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका कपलला आपल्या मुलीला चुकीचे डायट दिल्यामुळे तूरूंगात जावे लागला. हे कपल आपल्या मुलीच्या ग्रोथबद्दल चिंतीत होते. त्यांची मुलगी 2 वर्षांची होती पण म्हणावी तसा शारिरीक विकास होत नव्हता. ही चिंता घेऊन ते पालक डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी मुलीचे चेकअप केले आणि पालकांशी चर्चा केली, या चर्चेत डॉक्टरांना अशा काही गोष्टींचा खुलासा झाला की डॉक्टरांनी लगेच पोलिसांना फोन केला आणि अटक करायला लावली. डॉक्टर आई-वडिलांना म्हणाले सनकी...


- मुलीचे चेकअप केल्यावर डॉक्टरांनी मुलीचे डायट विचारले. आधी तर त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी जेवण करताना खुप नखरे करते. नंतर डॉक्टरांनी त्यांना विचारले की, तुम्ही तिला काय खाऊ घालता ते ऐकुण डॉक्टर हैराण झाले.
- खरतर पालक, वीगन डायट फॉलो करत होते. वीगन किंवा वीगनिज़्म डायटमध्ये त्या गोष्टी खाऊ घालतात ज्या जनावरांच्या मांसापासून आणि त्यांच्या दुधापासून तयार केले जाते. 
- यामुळे मुलीचा शारिरीक विकास थांबला. डॉक्टरांना दिसले की, विटॅमीनच्या कमतरेतेमुळे मुलीची हडे कमजोर झाले आणि तिच्या हाडात मायनर पॅक्चर झाले. डॉकक्टरांना कळाले की, पालकामुळे हे झाले आहे त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी पोलिसांना बोलवले.


आई-वडिलांवार झाला दाखल झाला गुन्हा
- पोलिसांना कळाले की, मुलीची हि परिस्थीती तिच्या पालकांमुळे झाली आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केले. त्यांना सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...