आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडने केवळ 1400 रूपयांसाठी तिला वैश्‍यालयात विकले, 22 तासांत 110 जणांनी केला रेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटन- ब्रिटनच्‍या एका 25 वर्षीय तरूणीने स्‍वत:सोबत घडलेल्‍या पाशवी अत्‍याचाराला तब्‍बल 14 वर्षांनंतर वाचा फोडली आहे. ऑलिव्‍हर (नाव बदलले) 14 वर्षांची असताना एका तरूणाच्‍या प्रेमात पडली होती. दोघांनीही संपुर्ण आयुष्‍य एकमेकांसोबत जगण्‍याच्‍या  आणाभाका घेतल्‍या होत्‍या. मात्र ज्‍या प्रियकरासोबत आपण ही स्‍वप्‍न पाहत आहोत तोच आपल्‍याला एकेदिवशी केवळ 1400 रुपयांसाठी वैश्‍यालयात विकेल, याचा ऑलिव्‍हरने विचारही केला नव्‍हता.


बनवले सेक्‍स स्‍लेव्‍ह  
- ऑलिव्‍हरने सांगितले की, ती 14 वर्षांची असताना तिच्‍या आईवडीलांचा घटस्‍फोट झाला. यानंतर आपल्‍या आईसोबत ती सुट्टया साज-या करण्‍यासाठी ग्रीसमध्‍ये गेली होती.
- तेथे आपले आयुष्‍य नरक बनले होते, असे ऑलिव्‍हरने सांगितले आहे. 'माझी आई पुर्णपणे दारूच्‍या आहारी गेली होती. ती मलाही बारमध्‍ये घेऊन जायची. एकेदिवशी मला तेथे जॅक दिसला. तो 22 वर्षांचा होता. बारमध्‍ये तो मला टक लावून पाहत होता. आईनेदेखील हे पाहिले. मात्र ती काहीच म्‍हणाली नाही. दुसरीकडे मलाही त्‍याचे असे बघणे चांगले वाटत होते.'
- त्‍यानंतर माझी आई व मी नियमित तेथे जाऊ लागलो. अशातच एकेदिवशी आईसमोर असतानाही तो सरळ मला बोलायला आला. आईही त्‍याला काहीच म्‍हणाली नाही. ती बारमालकांसोबत बोलण्‍यात बिझी झाली होती. त्‍यादरम्‍यानच त्‍याने मला विश्‍वास घेतले. त्‍यानंतर आम्‍ही बारमध्‍ये नियमित भेटू लागलो, बोलू लागलो.
- 'अशातच एकेदिवशी तो मला बारबाहेर फिरण्‍यासाठी म्‍हणून घेऊन गेला. मात्र सकाळी जेव्‍हा मला जाग आली, तेव्‍हा ती जागा माझ्यासाठी एकदम अनोळखी होती. मला काहीतरी विचित्र घडले असल्‍याची कल्‍पना आली. मात्र नेमके काय घडले, याची अद्याप कल्‍पना आली नव्‍हती. तेव्‍हाच एक माणूस माझ्याजवळ आला व त्‍याने मला सांगितले तुला या वैश्‍यालयात 1200 रुपयांमध्‍ये विकण्‍यात आले आहे.'


दररोज 50 जण करायचे रेप
ऑलिव्‍हरने सांगितले की, 'तेथे दररोज किमान 50 पुरूष माझ्यावर जबरदस्‍ती करायचे. मला कस्‍टमर्संना खुश ठेव, असे सांगितले जायचे. मी ऐकले नाही तर सरळ माझा रेप केला जायचा. मात्र त्‍यादरम्‍यानचा एक दिवस मी अजूनही विसरू शकलेले नाही. दिवस अन् रात्र माझ्यावर रेप करण्‍यात आला. जवळपास 22 तासांत 110 जणांनी माझ्यावर बलात्‍कार केला.

 

आईच्‍या आजारामुळे यातून बाहेर पडू शकली नाही
- देहव्‍यापाराच्‍या या धंद्यात ऑलिव्‍हर ढकलली गेली तेव्‍हा  तिच्‍या आईला कँसर असल्‍याचे तिला माहित झाले. वैश्‍यालयाच्‍या मालकांनी याचा फायदा उठवला. आईच्‍या उपचारासाठी पैशांच्‍या मदतीचे आश्‍वासन देत ते तिचे शरीर विकत राहिले. ऑलिव्‍हर तेथे जवळपास 5 वर्षे अडकून होती. 2009मध्‍ये तिने तेथून पळ काढला.

 

सध्‍या लपून राहत आहे ऑलिव्‍हर
वैश्‍यालय चालकांच्‍या तावडीतून निसटल्‍यानंतर ऑलिव्हरने एका ब्‍लॉगद्वारे आपल्‍या या वेदना जगासमोर मांडल्‍या आहेत. वैश्‍यालय चालकांच्‍या भितीमुळे मी लपून राहत आहे. तसेच माझा पत्‍ता व मोबाईल नंबरही मी कोणालाच देत नाही. कारण त्‍यांना माझा पत्‍ता मिळाला तर ते मला जीवे मारतील, असे ऑलिव्‍हरने सांगितले आहे.

 

बनणार आहे एका मुलाची आई
- मेघनाने एका ब्‍लॉगमध्‍ये सांगितले आहे की, ती सध्‍या एक शांत आयुष्‍य जगत आहे. तिचा एक सोबतीही असून ती लवकरच एका मुलाची आई बनणार आहे.
- वैश्‍यालयात 5 वर्षे बंधक म्हणून राहिल्‍यानंतर मी आतून पुर्णपणे उद्धवस्‍त झाले होते. कितीतरी वेळेस माझ्या मनात आत्‍महत्‍येचे विचार आले. आपल्‍या आयुष्‍याला आता काहीच अर्थ राहिला नाही, असेच मला वाटत होते. मात्र मी आता एक कौटुंबिक आयुष्‍य जगत असून त्‍या अत्‍यंत वाईट अशा काळातील स्‍मृतीतून बाहेर पडण्‍यासाठी मी डॉक्‍टरांचा सल्‍ला घेत आहे.      

बातम्या आणखी आहेत...