आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडला आधी भोसकला चाकू, नंतर म्हणाली \'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क- मेक्सिकोचे शहर ओक्साकामध्ये एका तरूणीने तिच्या बॉयफ्रेंडला चाकू भोसकल्याची घटना समोर आली आहे. चाकू भोसकल्यानंतर तरूणी बॉयफ्रेंडला म्हणाली, 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला सोडून जाऊ नकोस. तू मरु शकत नाही'.

 

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. 'मला तुला मारायंच नव्हतं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे., असे तरुणी बॉयफ्रेंडला म्हणताना व्हिडिओत दिसत आहे. रस्त्यावर उपस्थितांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला अॅम्बुलन्समधून हॉस्पिलटमध्ये हल‍विले. पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...