आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत दारू पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल, हातात बॉटल घेऊन पिताना दिसत आहे मुलगी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुरहानपूर- शासकीय उत्कृष्ट स्कूल धुलकोटमध्ये मुलीच्या दारू पिण्याचा व्हिडीओ वाट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडोओ पाहून गावातील युवक आणि कुटुंबीयांनी शाळेत जाऊन खुप हंगामा केला. शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तरी विद्यार्थ्यांवर लक्ष नाही. यांत पूर्ण जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यानंतर शाळेने असा प्रकार पुन्हा होणार नाही असे सांगितले.


स्कूलमध्ये 32 सीसीटीवी कॅमरे
- मिळालेल्या माहितीनुसार स्कूलमध्ये 32 सीसीटीवी कॅमरे लावलेले आहेत. प्रत्येक क्लासमध्ये दोन कॅमेरे आहेत आणि त्यांची फूटेज मुख्याध्यापकाच्या ऑफीसमध्ये दिसते. मुख्याध्यापक अशोक गणवीरने म्हटले की- व्हिडीओत जे मुले दिसत आहेत त्यांच्या पालकांना घटनेची माहिती दिली आहे आणि दोषींना लवकरच शिक्षा दिली जाईल.

 

 

व्हिडीओत बॉटल पकडलेली एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी दिसले
व्हायरल झालेला व्हिडीओ 4 सेकंदांचा आहे. त्यात एक विद्यार्थिंनी हातात बॉटल पकटून पिताना दिसत आहे. तिच्या समोर दोन विद्यार्थी आहेत. व्हिडीओ पाहून असे दिसते की, त्या रूममध्ये अजून विद्यार्थी उपस्थीत आहेत. त्या मुलांपैकीच एकाने हा व्हिडीओ बनवला आहे. महत्तावाची बाब म्हणजे 32 सीसीटीव्ही कॅमेरे असताना दारूच्या बॉटल्स शाळेत घेऊन कसे गेले.

 

बातम्या आणखी आहेत...