आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी अशाप्रकारे झोपू नये, होऊ शकते शारीरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपताना महिलांनी आपले कपडे, शरीर, पलंग आणि झोपण्याच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे. या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास धनहानी, वाद, आजार आणि वारंवार अडचणींना सामोरे जावे लागते. काही मुली नेहमी चुकीच्या पद्धतीने झोपतात. झोपण्याच्या अशा चुकांमुळे महिला आणि मुलींना मोठे नुकसान होऊ शकते.


हिंदू धर्मातील स्मृती आणि पुराणांमध्ये शयन म्हणजे झोपण्याशी संबंधित खास आणि महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवून प्रत्येकाने झोपावे. असे न केल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते.


येथे त्या पुराण आणि ग्रंथांची नावेही सांगण्यात आली आहेत...
- विष्णु पुराण
- विष्णु स्मृति
- वामन पुराण
- लघुव्यास संहिता
- कुर्म पुराण
- महाभारत
- गौतम धर्मसूत्र
- मनुस्मृति
- नारद पुराण
- पद्म पुराण
- स्कंद पुराण


पुढे जाणून घ्या, मुली किंवा महिलांनी कशाप्रकारे झोपू नये...

बातम्या आणखी आहेत...