आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी लहान थोरांनी अशाप्रकारे एन्जॉय केला गरबा, फोटोमधून पाहा एक झलक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - बुधवारपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देशभरात गरब्याची धूम सुरू झाली आहे. काल पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी देवीची स्थापना आणि आराधना करण्यात आली. त्यानंतर काही ठिकाणी भाविकांनी गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला. पहिला दिवस असल्याने फारशी गर्दी नव्हती, तरीही अनेक ठिकाणी गरब्याची धूम चांगलीच रंगली होती. तरुण तरुणींबरोबरच लहान थोरांनीही गरब्याच्या तालावर मनसोक्त आनंद लुटला. देशभरात अनेक ठिकाणी गरब्याची ही धूम अनुभवायला मिळाली. त्याचीच एक झलक आपण आज पाहणार आहोत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, पहिल्या माळेचा रंगलेला गरबा...

बातम्या आणखी आहेत...