आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यातील दोन भाग संवेदनशील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजधानी पणजीनजीकचे दोन उपनगरीय ठिकाणे संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. 3 मार्च रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि वर्धमान ही दोन ठिकाणे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मिहीर वर्धमान यांनी सांगितले. समाजविघातक तत्त्वांना पायबंद घालण्यासाठी या दोन ठिकाणी विशेष अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.