आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा ऑफर : 1 हजार रुपयांपहून कमी पैशांत करा विमान प्रवास, आज आणि उद्या आहे बुकिंगची संधी; या 20 शहरांसाठी आहे ही खास ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅव्हल डेस्कः दस-याच्या निमित्ताने गोएअर स्पेशल ऑफर घेऊन आले आहे. कंपनी अतिशय कमी पैशांत प्रवाशांना विमान प्रवासाची संधी उपलब्ध करुन देत आहे. बुकिंगची ही ऑफर फक्त दोन दिवसांसाठी असून 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी प्रवासी अगदी स्वस्त दरात विमानाचे तिकिट बुक करु शकतील. प्रवासाचा काळ हा 10 ते 31 ऑक्टोबरच्या काळात असेल. काही रुट्सचे बुकिंग अवघ्या 999 रुपयांत होत आहे. तुम्ही www.goair.in वर जाऊन बुकिंग करु शकता. 


कुठल्या शहरांत किती रुपयांचे आहे विमान तिकिट... 
एक्स-बागडोगरा - 999
एक्स मुंबई - 1,19 9
एक्स अहमदाबाद - 1,299
एक्स भुवनेश्वर - 1,299
एक्स-गुवाहाटी - 1,299 
एक्स दिल्ली - 1,299
एक्स पटना - 1,299
एक्स बेंगलुरु - 1,399
एक्स कोलकाता - 1,399
एक्स लखनऊ - 1,399
एक्स हैदराबाद - 1,499
एक्स पुणे - 1,499
एक्स जयपुर - 1,499
एक्स गोवा - 1,59
एक्स चेन्नई - 1,699
एक्स चंडीगड - 1,799
एक्स श्रीनगर - 1,799
एक्स कोच्ची - 1,999
एक्स नागपूर - 1,999
एक्स-रांची - 2,299

 

बातम्या आणखी आहेत...