आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! शेतकऱ्याच्या घरी शेळीने जन्माला घातला विचित्र जीव, अर्धे शरीर माणसाचे आणि अर्धे डुकराचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीला- फिलिपाईन्समधील एका शेतकऱ्याच्या शेळीने विचित्र प्राणी जन्माला घातला. त्याचे अर्धे शरीर माणसासारखे आणि अर्धे डुकरासारखे आहे. या प्राण्याला पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहेत. जोसफीन रफीक या शेतकऱ्याच्या घरी शेळीने या विचित्र प्राण्याला जन्म दिला आहे. जोसफीनने सांगितले की, शेळीला दोन पिले झाली. पण दुसरे पिलू पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. 

 

सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

जोसफीनने या प्राण्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच ते व्हायरल झाले. फोटो पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्याला सैतान म्हटले. 

 

मृत्यूनंतर काही वेळातच झाला मृत्यू 

जोसफीनने सांगितले की, या प्राण्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते. पण जन्मानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. 

 

वैज्ञानिकांनी सांगितले कारण 

या घटनेनंतर तज्ज्ञ डॉ. एगपिट साल्सिस म्हणाले की, जेनेटिक बदलामुळे असे विचित्र जीव जन्माला येतात. अनेकदा जन्म देणाऱ्या आईला आजार असल्यास गर्भातील जीवावर असा परिणाम होऊ शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...