Home | Business | Share Market | gold-rates

सोने-चांदीचे दर झेपावले !

team divya marathi | Update - May 24, 2011, 09:15 PM IST

सोने आणि चांदीच्या भावात आज मोठी वाढ झाली.

  • gold-rates

    सोने-चांदीचे दर झेपावले !

    सोने आणि चांदीच्या भावात आज मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतामुळे हे दर वाढले. मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा दर आज २२,४०० होता. तर नवी दिल्लीमध्ये हाच दर २२.६९० एवढा होता. चांदीचे भावही आज १७०० रुपये प्रती किलोने वाढले. मुंबईत चांदीचा दर ५६,०२६ एवढा होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीचे दर चढेच होते. युरोपमधील कर्जाचे संकट आणि अस्थिर शेअर बाजारामुळे हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Trending