आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याशी संबंधित या गोष्टी तुम्हाला करू शकतात श्रीमंत आणि कंगालही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनं परिधान करणाऱ्या व्यक्तीला भारतमध्ये धनवान आणि समृद्ध समजले जाते. परंतु हे नुकसान करत असल्यास तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, गोल्ड कुठे धारण करावे आणि गोल्ड कुठे ठेवू नये. येथे तंत्र शास्त्रानुसार जाणून घ्या, गोल्ड तुमच्या आयुष्याला कशाप्रकारे बदलू आणि बिघडवू शकते.

कोणी घालावे
जर तुम्ही रास मेष, कर्क, सिंह आणि धनु असल्यास गोल्ड तुमच्यासाठी शुभ आहे. वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी मध्यम, वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तम नाही.

कोणी घालू नये
ज्या लोकांना जास्त राग येत असेल, खूप बोलण्याची सवय असेल त्यांनी सोने धारण करू नये.

सन्मान प्राप्तीसाठी
तंत्रनुसार ज्या व्यक्तीला लोकांकडून मान-सन्मान आणि राजकीय अधिकाऱ्यांकडून मदतीची इच्छा असेल त्याने गोल्ड अवश्य परिधान करावे.

अपत्य होत नसल्यास
ज्या लोकांना लग्नाच्या खूप वर्षानंतरही अपत्य होत नसेल त्यांनी अनामिका म्हणजे रिंग फिंगरमध्ये सोने धारण करावे. फायदा होईल.

एकाग्रतेसाठी
बुद्धी तल्लख करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी इंडेक्स फिंगरमध्ये सोने धारण करावे. दाम्पत्य जीवन सुखी करण्यासाठी गळ्यात सोन्याची साखळी घालावी.

ईशान्य दिशा
बहुतांश लोक गोल्ड तिजोरीत, आलमारी किंवा लॉकरमध्ये ठेवतात.गोल्ड कुठेही ठेवले तरी ते लाल कपड्यात बांधून ठेवावे. गोल्ड घराच्या ईशान्य किंवा नैऋत्य कोपऱ्यात ठेवणे शुभ राहते.

पुढील स्लाईड्सवर वाचा, सोन्याशी संबंधित विशेष माहिती.....

बातम्या आणखी आहेत...