• Home
  • Entertainment
  • Tv
  • Google has already said who will be Grand Finale Winner, Paras Chabada's name is coming in just 0.67 seconds

बिग बॉस 13 / गूगलने आधीच सांगितले कोण असेल ग्रँड फिनाले विनर, केवळ 0.67 सेकंदात येत आहे पारस छाबडाचे नाव

फॅन्स लिहीत आहेत पारसच्या नावामध्ये सर्व कन्टेस्टंटची नावे

दिव्य मराठी वेब टीम

Feb 15,2020 01:01:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा शो बिग बॉस 13 शनिवारी रात्री ग्रँड फिनालेमध्ये विजेत्यांची घोषणा होताच संपणार आहे. विजेत्यांचे नाव समोर येण्यास आता काही तस्चबकी आहेत पण Google आतापासूनच या सीजनच्या विजेत्यांचे नाव 'पारस छाबडा (Paras Chhabra)' येऊ लागले आहे. गूगलवर 19 तासांपूर्वीच्या सर्चवर केवळ 0.67 सेकंदातच पारस छाबडाचे नवयेत आहे.


'बिग बॉस 13' या शोच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारे सीजन आहे आणि विनरसाठी 6 कन्टेस्टंटमध्ये स्पर्धेनंतर फायनलिस्ट निवडला जाईल. अनेक चढउतार पाहिल्यानंतर फॅन्स आपल्या फेव्हरेट कन्टेस्टंटला जिंकावण्यासाठी वोट करत आहेत. पण चार महिन्यापासून प्रत्येक दिवसाच्या स्पर्धेनंतर विजेत्यांच्या नावाबद्दल जिथे फॅन्समध्ये कन्फ्यूजन आहे, तसेच गूगल सर्चमध्ये पारसचे नाव आल्यानंतर कन्फ्यूजन आणखी वाढत आहे.


असे येत आहे गूगल सर्चमध्ये पारस छाबडाचे नाव...


गूगलवर 'BigBoss 13 winner' की वर्ड टाकल्यावर पारस छाबडाचे नाव समोर येत आहे. मात्र, ना सलमान खान ना इतर कोणत्या मोठ्या कलाकाराने त्याच्या नावाबद्दल घोषणा केली आहे. जेव्हा गूगलवर या कीवर्डचा वापर करून सर्च केले जात आहे तर, पारसव्यतिरिक्त आणखी कुणाचेच नाव समोर येत नाहीये. असे का होत आहे याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.


फॅन्स लिहीत आहेत पारसच्या नावामध्ये सर्वांची नावे...


मात्र ट्विटरवर सिद्धार्थ शुक्ला विनर म्हणून ट्रेंड करत आहे आणि त्याचे फॅन्स #SidharthShuklaForTheWin हॅशटॅगसोबत ट्वीट करत आहेत. पण, काही ट्विटर फॅन्सने पारस (PARAS) च्या नावामध्ये फायनलिस्टची नावे लपलेली असल्याचे विचित्र कनेक्शन शोधले आहे.


Look the fact about paras #ParasChhabra

X