Home | Business | Gadget | Google removed 22 malicious apps from play store

Google ने प्ले-स्टोरवरून हटविले 22 अॅप्स, 20 लाखांहून अधिकवेळा केले होते इंस्टॉल; यूजरसाठी होते घातक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 05:15 PM IST

फोनची बॅटरी जास्त प्रमाणात खर्च करतात हे अॅप, यांना अनइंस्टॉल करणे राहील फायदेशीर

  • Google removed 22 malicious apps from play store

    गॅजेट डेस्क - गूगलने गूगल प्ले-स्टोरवरून मिलियश बिहेव्हीअरचे 22 अॅप्स काढून टाकले आहेत. या सर्व अॅप्सला अँड्राईड युजर्सनी 20 लाख पेक्षा अधिकवेळा डाउनलोड केले आहे. ब्रिटिळ सॉफ्टवेअर अॅण्ड हार्डवेअर कंपनीच्या Sophos च्या मते, यांपैकी 19 अॅप्स यावर्षी जूनमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. हे अॅप्स युजर्ससाठी नुकसानदायक असल्याचे सांगितले जात आहे. यांना तात्काळ फोनमधून अनइंस्टॉल करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

    गूगलने प्ले-स्टोरवरून कोणते अॅप्स हटवले आहेत जाणून घेण्यासाठी विडिओ पहा.....

Trending