आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही YouTube वर एखादा अडल्ट व्हिडीओ पाहिलाय? रेकॉर्ड पाहून पकडू शकते पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डेटा लीक प्रकरणात सरकारने फेसबुकला नोटिस पाठवली आहे, परंतु, गूगल तुमच्या प्रत्येक क्षणांची प्रायव्हसी भंग करत आहे. गूगलच््या यूट्यूबवर जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला, तर त्याची जूनी हिस्ट्री गूगल स्टोअर करतो. 

 

तुम्ही यूट्यूबवर कोण-कोणते व्हिडिओ पाहता किंवा सर्च करता याची माहिती तुमची पत्नी सहज मिळवू शकते. तिला केवळ तुमच्या फोनमध्ये youtube.com/feed/history टाइप करावे लागेल. गूगलला हे देखील माहिती आहे की, तुम्ही कोणकोणते अॅप वापरता. सर्च हिस्ट्रीमध्ये जाऊन डिलिट केल्यानंतर तुम्हाला वाटते की, तुमच्या सर्चबाबत कुणालाच कळणार नाही. परंतु हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही तुमच्या सिस्टीम किंवा फोनवर जाऊन myactivity.google.com/myactivity वर जाऊन आपली डिलीट हिस्ट्री पाहू शकता.


आणखी माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...