आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाइम मॅनेजमेंट/ या 4 टिप्स वापरून कमी वेळेत करा गुगल सर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- आपला बहुमूल्य वेळ वाया जाणे कोणालाही आवडत नाही आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आज बाजारामध्ये असे अनेक डिव्हाइस आले आहेत, ज्यामुळे आपण वेळेचा फक्त सदूपयोगच नाही, तर योग्य वेळी कामी येऊ शकतात. पण तंत्रज्ञानाच्या वेळीबाबतीत आपण कमकुवत होऊ शकतो त्यामुळे गुगल सर्च किंवा स्मार्टफोनला ऑपरेट करताना खूप वेळ लागतो. म्हणून आपन या टिप्सद्वारे, गूगल सर्चपासून स्मार्टफोनचा वापर करताना आपण आपल्यासाठी वेळ वाचवू शकता आणि याच चांगला उपयोग करू शकतो. यासाठी आपण आपल्या कॉम्प्यूटर, आयफोन किंवा अँड्रॉइड डिव्हाइसवर दिली जाणारी तांत्रिक टिप्स किंवा शॉर्टकट्सचा वापर करून आपला वेळ वाचवू शकता.


स्क्रॉल व्हीलमधून लिंक उघडने
एखाद्या नवीन टॅबमध्ये लवकर लिंक उघडण्यासाठी माउसद्वारे लिंकवर कर्सर ठेवल्यानंतर आपल्या स्क्रॉल व्हीलला एकदा क्लिक डाउन करून पहा. नंतर आपल्याला दिसेल की, नव्या टॅबमध्ये आपोआप लिंक उघडलेला असेल.


सोपे की-बोर्ड शॉर्टकट्स
कि-बोर्डवरील कंट्रोल आणि A बटन सोबत दाबल्यानंतर कोणत्याही पेजवरील प्रत्येक गोष्टींना सलेक्ट करू शकता. वेब ब्राउजरवर परत जाण्यासाठी ऑल्ट आणि लेफ्ट अॅरो दाबून ठेवा. शिफ्ट आणि एफ 7 सोबत दाबल्याने वर्डमध्ये थिसॉरससारखा लुक दिसेल.


कॉम्प्यूटरवर नॅच्यूरल भाषेचा उपयोग
फाइल्स शोधण्यासाठी विंडोज 10 वर विंडोज सर्च/ कॉर्टाना किंवा मॅकवर स्पॉटलाइट/सीरी (टॉक करण्यासाठी) वापर करा. हे नॅच्यूरल भाषा खूप चांगली समजतात.


इमोजी मेन्यूचा क्विक अॅक्सेस
जर आपल्याला मॅकवर आपल्या भावनेनुसार योग्य शब्द मिळत नसेल तर त्यासाठी कंट्रोल, कमांड आणि स्पेसबार सोबत दाबून धरा. त्यामुळे इमोजींची लिस्ट डिस्प्ले होईल.

बातम्या आणखी आहेत...