Home | Business | Gadget | Google Shopping Launched in India

अॅमेझॉन, फ्लिपकार्टप्रमाणेच गुगलने सुरू केली शॉपिंग साइट, 549 रुपयांत ब्रँडेड मोबाईल फोन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 16, 2018, 11:15 AM IST

549 रुपयांत सॅमसंग मोबाइल तर 179 रुपयांत वॉच

  • Google Shopping Launched in India
    गॅजेट डेस्क - इंटरनेट जायंट गुगलने अॅमझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी Google Shopping लाँच केले आहे. या शॉपिंग साइट आणि अॅपवर आपण इतर कुठल्याही साइटप्रमाणे शॉपिंग करू शकता. सुरुवातीलाच या पोर्टलवर भरघोस सूट दिली जात आहे. त्यापैकीच एक सॅमसंगचे मोबाईल अवघ्या 549 रुपयांत उपलब्ध आहे. तर वॉचची किंमत फक्त 179 रुपये आहे. इतर प्रॉडक्ट्स आणि सविस्तर माहितीसाठी पाहा व्हिडिओ...

Trending