आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GMAIL वर नाही मिळणार ही पॉपुलर सर्विस, गूगल 2020 पर्यंत करणार बंद...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिझनेस डेस्क- गूगल (Google) प्रेमिंसाठी वाईट बातमी आहे. गूगल त्यांची लोगप्रिय हैंगआउट सेवा 2020 मध्ये बंद करणार आहे. गूगलच्या आधीकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली आहे. टेक जगतातल्या दिग्गज कंपनीने 2013 मध्ये जीचॅट ऐवजी हँगआउटला लाँच केले पण सध्या कंपनीने या अॅपला अपडेट करणे बंद केले आणि यातील एसएमएस सर्विस बंद केली.

 

जीमेलवर मुख्‍य घटक आहे हँगआउट

 

पण वेबवर जीमेलमध्ये हँगआउट आता एक मुख्य चॅट ऑप्शन आहे. गे अॅप गूगल प्ले स्टोरवरही उपलब्ध आहे. गूगल हँगआउट एक संपर्काचे माध्यम आहे, ज्याला कंपनीने बनवले होते. यात मेसेंजिंग, व्हिडिओ चॅट, एसएमएस आणि व्हॅाईस ओव्हर इंटरेट प्रोटोकोल फीचर आहेत.

 

ओलो आणि डुओ घेतील स्‍थान

अनेक एक्सपर्टचे म्हणने आहे की, हँगआउट अॅप आहे त्यामुळे त्यात बग्स येत आहेत. त्याशिवाय गूगलने नवीन ओलो आणि डुओ हे अॅप आणले आहे, जे हँगआउटपेक्षा चांगले आणि वापरण्यास सोपे आहे.

बातम्या आणखी आहेत...