Home | Business | Business Special | Google WizPhone WP006 4G Feature Phone Launched At Roughly Rs. 500

गूगलने लाँच केला 4G फीचर फोन, किंमत फक्त 500 रुपये, चालतील सगळे अॅप्लीकेशन, जाणून घ्या फीचर्स...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 08:31 PM IST

या स्वस्त फोनमध्ये गूगल आपले हे खास फीचर देखील देणार आहे.

 • Google WizPhone WP006 4G Feature Phone Launched At Roughly Rs. 500


  गॅजेट डेस्क- गूगलने इंडोनेशिया मध्ये WizPhone WP006 नावाचा 4G फीचर फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत IDR 99,000 (अंदाजे 500 रुपये) आहे. गूगलचा हा फोन KaiOS ऑपरेटिंग सिस्टीमवर रन केला जाईले. दिसायला हा जिओ फोनसारखाच दिसतो.


  WizPhone WP006 चे फीचर्स

  > या फीचर फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले दिला जाईल.
  > यात 4GB इंटरनल मेमोरी आणि 512MB रॅम मिळेल.
  > हा फोन KaiOS ऑपरेटिंग सिस्टीमवर रन होईल.
  > यात 1,800 mAh ची बॅटरी दीली केली आहे.
  > फोनमध्ये 2MP रियर कॅमरा फ्लॅशसोबत मिळेल तर, फ्रंटला VGA कॅमरा आहे.

  वॉट्अॅप-फेसबुकदेखील चालेल

  KaiOS ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वॉट्अॅप आणि फेसबुक सपोर्ट केला जाईल, त्यासोबतच यूट्यूब ही चालेल. खास बाब म्हणजे यात गूगल असिस्टेंट सुद्धा आहे.

Trending