आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदाची पत्नी सुनीतासोबत मस्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गोविंदा आपली पत्नी सुनीता आहूजासोबत 'द कपिल शर्मा शो' मध्ये दिसणार आहे. शोच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटोज समोर आले आहेत. ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. गोविंदाने यादरम्यान ब्राउन सूट घातला होता तर पत्नी रेड अनारकली सूटमध्ये होती.