आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Guinness World Record With 1000 Performers' Live Performance By The Music Album Of Series 'Forgotten Army'

'द फरगॉटन आर्मी' च्या म्यूझिक अल्बमने 1000 कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससोबत बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने 1000 कलाकारणसोबत लाईव्ह म्युझिकल इव्हेन्टचे आयोजन केले होते, जेथे 1000 सिंगर्स, इंस्ट्रूमेंट्ससोबत अ‍ॅमेझॉनची ओरिजनल सीरीज "द फरगॉटन आर्मी - आजादी के लिए" च्या अल्बमवर परफॉर्म करताना दिसले. या सीरिजसाठी म्युझिक प्रीतमने तयार केले आहे. या लाईव्ह परफॉर्मन्सने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.   

संगीतकार प्रीतम या यशाबद्दल म्हणाला, "मी आझाद हिंद फौजच्या बहादुर सैनिकांच्या आठवणीत आयोजित, प्रतिभावान संगीतकारांच्या या सामूहिक प्रदर्शनासोबत या अनोख्या परफॉर्मन्सचा भाग बनण्याची संधी मिळाल्यामुळे खूप उत्साही आहे. या प्रजासत्ताक दिनी, या, आपण सर्व या विसरलेल्या इतिहासाला आणि भारतीय राष्ट्रीय सेनेच्या त्यागाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आहोत."   अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या गौरव गांधीने सांगितले, "म्यूझिक अल्बम आणि ही लाइव्ह म्यूझिकल सायंकाळ, आझाद हिंद सेनेसाठी आपले विनम्र ट्रिब्यूट आहे. शोच्या माध्यमाने शूर भारतीय राष्ट्रीय सेनेच्या (INA) सैनिकांचे खूप मोठ्या काळापासून होत आलेले बलिदानही पुन्हा एकदा आठवू. ही सीरीज कबीर खानने दिग्दर्शित केली आहे. ज्यामध्ये सन्नी कौशल आणि शर्वरी मुख्य भूमिका साकारत आहेत. ही 24 जानेवारी 2020 ला रिलीज झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...