आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात : सहावीची विद्यार्थिनी खुशीने १२ व्या वयात भिक्षूची दीक्षा घेतली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत-गुजरातच्या सुरतची रहिवासी १२ वर्षीय खुशी शहाने जैन भिक्षू होण्यासाठी दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेतल्यानंतर खुशी म्हणाली, या जगात जेवढाही आनंद आहे, तो कायम नाही. केवळ सामान्य जीवन जगून शांती व मोक्ष मिळू शकतो. खुशीने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबात दीक्षा घेणारी ती एकमेव सदस्य नाही. यााअाधी चार सदस्यांनी जैन दीक्षा घेतलेली आहे. खुशीचे वडील विनित शहा सरकारी कर्मचारी आहेत. खुशीने दीक्षा घेतल्याबद्दल ते म्हणाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. संत झाल्यावर ती अनेकांचे जीवन उजळून टाकेल. खुशीने गेल्या   वर्षी नोव्हेंबरमध्ये इयत्ता सहावीतून शाळा सोडून दिली होती.

बातम्या आणखी आहेत...