आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat: Union Minister Smriti Irani Performs ‘talwar Raas’ In School Program

स्मृती इराणींचा तलवारबाजीचा व्हिडिओ व्हायरल; दोन्ही हातात तलवारी घेऊन केले पारंपरिक नृत्य  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावगनगर - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या तलवारबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भावगनगर येथील एका शाळेत सहभाग घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. मुलींना तलवारीसोबत पारंपरिक नृत्य करताना पाहून त्यांनी देखील मंचावर तलवार डान्स केला. स्मृती इराणींच्या तलवारबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी दोन्ही हातांनी तलवारबाजी करत असल्याचे दिसून आले. 

बातम्या आणखी आहेत...