आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातींचे 5 सक्सेस मंत्र त्यांना बनवतात यशस्वी उद्योजक, असतात हे खास गुण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : गुजरातींना देशातील सर्वात यशस्वी उद्योजक मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मान्य केले आहे की, गुजराती उद्योजक बिझनेस प्रोजेक्टची कॉस्ट कमी करण्यासाठी भरपूर कष्ट करतात. चला तर मग जाणून घेऊया, गुजराती कशामुळे यशस्वी उद्योजक बनतात आणि कशाप्रकारे डीलवर काम करतात. 


1. एमबीए डिग्रीची आवश्यकता नाही
मान्यतेनुसार गुजराती लोकांच्या जीन्समध्येच बिझनेस असतो. यांना व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही एमबीए डिग्रीची आवश्यकता नाही. हे लोक कोणतेही उच्चशिक्षण न घेता व्यवसाय सांभाळू शकतात. मुकेश अंबानी, गौतम अदानी याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. यांनी उच्चशिक्षण सोडून व्यवसाय सांभाळला.


2. गुजराती फॅमिलीमध्ये असतातच व्यवसायाचे जीन्स 
गुजराती कुटुंबामध्ये बहुतांश मामा, काका, भाऊ किंवा वडील कोणी न कोणीतरी बिझनेस अवश्य करत असतो. गुजराती कुटुंबातील मुलांना या व्यवसायांच्या टिप्स लहानपणापासूनच मिळत असतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन टिप्स...

बातम्या आणखी आहेत...