आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये मद्यपींचे हाल, भर रस्त्यात पोलिसांनी दिला दणका...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बनासकांठ(गुजरात)- गुजरातमध्ये दारूबंदी आहे. अशातच दारूची तस्करी ठांबवण्यासाठी पोलिस अमानविय पद्धतीचा वापर करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की, पोलिस कशा पद्धतीने दारू तस्करांना मारत आहेत. पोलिसांनी संशयावरून एका व्यक्तीला थांबवले आणि त्याची झाडाझडती केली  असता त्याच्याकडे दारू आढळली. त्यानंतर त्याला बांधून त्याला काठ्यांनी मारहान केली. तेथून जाणाऱ्या लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांवर टिकेची झोड उठली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...