Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | gul harbhare eating health benefits for woman

महिलांनी रोज हरभरे आणि गूळ खाल्ल्यास होतील हे खास फायदे

हेल्थ डेस्क | Update - Aug 07, 2018, 12:46 PM IST

हरभऱ्यासोबत गूळ खाणे सर्वांसाठी फायदेशीर आहे. परंतु महिलांनी रोज मूठभर हरभरे आणि गूळ खाल्ला तर त्यांचा अनेक समस्यांपासून

 • gul harbhare eating health benefits for woman

  हरभऱ्यासोबत गूळ खाणे सर्वांसाठी फायदेशीर आहे. परंतु महिलांनी रोज मूठभर हरभरे आणि गूळ खाल्ला तर त्यांचा अनेक समस्यांपासून बचाव होईल. महिलांनी गूळ-हरभरे खाण्याच्या १० फायद्यांविषयी आज आम्ही सांगत आहोत...


  महिलांसाठी का आहे फायदेशीर?
  यामध्ये फायटोअॅस्ट्रोजन्स असतात :
  हे महिलांना गर्भधारणा करण्यात मदत करते.


  यामध्ये आयर्न असते : हे पीरियड्सच्या काळात होणारी रक्ताची कमतरता दूर करते.


  यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स असतात : यामुळे कमजोरी दूर होते. एनर्जी मिळते.


  यामध्ये झिंक असते : रंग गोरा होतो. केस काळे आणि दाट होतात.


  यामुळे चयापचय वाढते. : हरभरे आणि गूळ खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते.


  यामध्ये कॅल्शियम असते. : यामुळे हाडे मजबूत होतात. सांधेदुखीपासून बचाव होतो.


  यामुळे शरीरातील विषारी पदार्थ दूर होतात. : हे युरिन इन्फेक्शनपासून बचाव करते.


  यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते : हे हृदयाच्या तक्रारींपासून महिलांचा बचाव करते. यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन फायदे...

 • gul harbhare eating health benefits for woman

  यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. : मधुमेहापासून बचाव होतो. 

 • gul harbhare eating health benefits for woman

  यामध्ये ट्रिप्टोफेन आणि अमिनो अॅसिड असतात. : यामुळे मूड चांगला राहतो आणि नैराश्य दूर होते. 

Trending