आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Gully Boy' In Award Night, Ranveer Singh Becomes Best Actor, Alia Gets Best Actress Award

'गली बॉय'चा दबदबा, रणवीर सिंह बेस्ट अॅक्टर तर आलिया ठरली बेस्ट अॅक्ट्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 8 डिसेंबर रोजी मुंबईत स्टार स्क्रिन अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड नाइटला खास बनवण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलेब्स येथे पोहोचले होेते. आलिया भट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, हृतिक रोशन, शाहिद कपूर, आयुष्मान खुराणा, यामी गौतम, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, सुरवीन चावलासह अनेक सेलिब्रिटींनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याला चारचाँद लावले. 

  • अवॉर्ड नाइटमध्ये 'गली बॉय'चा दबदबा:

या अवॉर्ड सोहळ्यात 'गली बॉय' या चित्रपटाने एकुण चार अवॉर्ड आपल्या नावी केले.  रणवीर सिंहला बेस्ट अॅक्टर(मेल), आलिया भटला बेस्ट अॅक्टर (फिमेल), झोया अख्तरला बेस्ट डायरेक्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीला मोस्ट प्रोमिसिंग अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला.  अवॉर्ड विनर्सची लिस्ट: 

बेस्ट अॅक्टर (मेल) 'गली बॉय'साठी रणवीर सिंह 
बेस्ट अॅक्टर (फिमेल) 'गली बॉय'साठी आलिया भट 
बेस्ट डायरेक्टर (क्रिटिक्स चॉइस)'आर्टिकल 15'साठी अनुभव सिन्हा 
बेस्ट डायरेक्टर 'गली बॉय'साठी जोया अख्तर 
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर (मेल)'मर्द को दर्द नहीं होता'साठी गुलशन देवैय्या 
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर (फिमेल)कबीर सिंहसाठी कामिनी कौशल
मोस्ट प्रोमिसिंग अॅक्टर (मेल) 'गली बॉय'साठी सिद्धांत चतुर्वेदी
मोस्ट प्रोमिसिंग अॅक्टर (फिमेल)'केदारनाथ'साठी सारा अली खान 
बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल(फिमेल) 'बाला'साठी यामी गौतम 
बात नई अवॉर्ड'लुका छुपी'
बेस्ट अॅक्टर क्रिटिक्स चॉइस (मेल)आयुष्मान खुराणा
बेस्ट अॅक्टर क्रिटिक्स चॉइस(फिमेल)भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू
मोस्ट प्रोमिसिंग डेब्यू डायरेक्टर'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'साठी आदित्य धर 
बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)'कबीर सिंह'मधील 'बेख्याली'साठी सचेत टंडन
बेस्ट प्लेबॅक सिंगर (फिमेल)'कलंक'मधील 'घर मोरे परदेसिया'साठी श्रेया घोषाल