आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Gully Boy' Was Selected Best Film Of The Asian Academy Creative Awards Before Going To The Oscars

ऑस्करला जाण्यापूर्वी 'गली बॉय' चित्रपट निवडला गेला 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स' चा बेस्ट चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जोया अख्तर यांच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट 'गली बॉय' भारतीय प्रेक्षकांवर आपली छाप सोडल्यानंतर संपूर्ण जगावर आपली मोहिनी पाडत आहे. अशातच 'गली बॉय' ला एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये बेस्ट चित्रपट निवडले गेले. सोबतच शेफाली शाहच्या वेबसीरीज दिल्ली क्राइमला देखील 5 अवॉर्ड्स मिळाले आहेत.  

'दिल्ली क्राइम'चा जलवा... 
शेफाली शाह, रसिका दुग्गल आणि राजेश तेलंगची वेबसीरीज 'दिल्ली क्राइम' जी एका सत्य घटनेवर आधारित आहे, तिलादेखील 5 अवॉर्ड्स मिळाले आहेत. ज्यामध्ये शेफाली शाहला बेस्ट अॅक्ट्रेस, रिची मेहताला बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ड्रामा सीरीज, बेस्ट एडिटिंग आणि बेस्ट ओरिजनल प्रोग्रामचा अवॉर्डदेखील मिळाला आहे.  

बातम्या आणखी आहेत...