आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करावी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार एका वर्षात चार नवरात्र येतात परंतु काही लोकांना केवळ दोन नवरात्र (चैत्र आणि शारदीय) विषयीच माहिती आहे. आषाढ तसेच माघ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हटले जाते. यावेळी माघ मासातील गुप्त नवरात्रीची सुरुवात माघ शुक्ल प्रतिपदा (5 फेबरुवारी, मंगळवार)पासून होत आहे. 14 फेबरुवारीला नवरात्री समाप्ती होईल. या नवरात्रीमध्ये प्रत्येक तिथीला देवीच्या एका विशेष स्वरूपाची पूजा केली जाते. व्हिडिओमध्ये जाणून घ्या, गुप्त नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी...

बातम्या आणखी आहेत...