आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहरीच्या तेलाचा दिवा लावून करावी हनुमानाची पूजा, दूर होऊ शकतात अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार, 5 फेब्रुवारीपासून माघ मासातील गुप्त नवरात्री सुरु होत आहे. मंगळवारपासून देवी उपासनेचा नऊ दिवसीय उत्सव सुरु होत असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. यावेळी गुप्त नवरात्री 14 फेब्रुवारीपर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार येथे दाखवण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या, या मंगळवारी हनुमानाची पूजा कशाप्रकारे करू शकता...

बातम्या आणखी आहेत...