आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत गुरमीत-देबिना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : टेलिव्हिजनच्या हॉट कपल्समध्ये सामील असलेले गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनचे फोटो कपलने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, त्यामध्ये दोघांचा स्टनिंग लुक पाहायला मिळत आहे. 

बातम्या आणखी आहेत...