आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशी परिवर्तन : 13 महिन्यानंतर गुरूने बदलली राशी, कोणत्या लोकांना मिळणार भाग्याची साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 11 ऑक्टोबरपासून गुरु ग्रहाने राशी परिवर्तन करून तूळमधून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. गुरु ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 13 महिन्यांपूर्वी म्हणजेच मागील वर्षी 13 सप्टेंबरला गुरूने तूळ राशीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता मंगळाची राशी वृश्चिकमध्ये आला आहे. मंगळाच्या राशीमधील गुरु काही लोकांसाठी अत्यंत फायदेशीर राहील. गुरु ग्रह जवळपास 13 महिन्यानंतर राशी परिवर्तन करतो. येथे जाणून घ्या, गुरूच्या राशी परिवर्तनाचा 12 राशींवर कसा राहील प्रभाव...


मेष - सहयोगाची प्राप्ती. कुटुंबामध्ये आनंद आणि धनाची प्राप्ती होईल. नवीन काम मिळेल आणि विरोधक शांत राहतील. सध्या प्रसन्नता आणि अचानक धनलाभाचे योग आहेत. काही दिवसानंतर समस्या वाढू शकतात. आरोप लागू शकतात. अपोझिट जेंडरच्या लोकांकडून सांभाळून राहावे.


वृषभ - उत्पन्न कमी राहील. तणाव राहील आणि विविध प्रकारच्या चिंता सतावतील. काही दिवसानंतर उत्पन्नामध्ये सुधार होईल, परंतु परिस्थिती तशीच राहील. मेहनत जास्त राहील. जवळच्या लोकांपासून दुरावा ठेवण्याचा प्रयत्न करा. हळू-हळू परिस्थिती सामान्य होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसे राहील गुरुचे राशी परिवर्तन...

बातम्या आणखी आहेत...